Pruthvichi Gati : पृथ्वीची गती व त्याचे परिणाम

Pruthvichi Gati परिवलन व परिभ्रमण या पृथ्वीच्या दोन प्रमुख गती आहेत. 1)परिवलन: पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस परिवलन असे म्हणतात. पृथ्वी एका तासात स्वतःभोवती  फिरते. पृथ्वीच्या चार मिनिटात स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचे परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. परिवलनाचे परिणाम – पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती होते. पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होऊन … Read more

Bhukamp : भूअंतर्गत हालचाली-भूकंप

Bhukamp: भूकंप केंद्र(भूकंपनाभी) – भू-गर्भात ज्या बिंदूपासून भूकंप लहरी उत्पन्न होतात त्याला भूकंप केंद्र म्हणतात. अपिकेंद्र – भूपृष्ठावरील असा भाग ज्यावर सर्वात पहिल्यांदा भूकंप तरंग पोहोचतात. भूकंप झाल्यावर भूकंप लहरी उत्पन्न होतात. भूकंप तरंगाची नोंद भूकंपालेख यंत्राद्वारे केली जाते, त्यास सिस्मोमिटर(Seismometer) म्हणतात. भूकंपाच्या आलेखास सिस्मोग्राफ(Seismograph) म्हणतात व भूकंप लहरी मोजण्याच्या एककास “रिश्चर” असे म्हणतात. भूकंप … Read more

Pruthviche Avaran : पृथ्वीचे आवरण

Pruthviche Avaran: शिलावरण (Lithosphere) पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भाग म्हणजे शिलावरण होय. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर खोलीपर्यंतचा भाग हा शिलावरणाचा भाग असतो. शिलावरणात पर्वत, पठार, डोंगर, मैदाने इत्यादी भूरूपांचा समावेश होतो. शिलावरण हे खडकांनी बनलेले असते. अग्नीज खडक, स्तरीत खडक, रूपांतरित खडक असे खडकांचे तीन प्रकार आहेत. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास “खंड” असे म्हणतात. … Read more

Pruthviche Antarang : पृथ्वीचे अंतरंग

Pruthviche Antarang : पृथ्वीचे अंतरंग तीन भागात भागलेले आहेत. भूकवच, प्रावरण, गाभा. 1)भूकवच: पृथ्वीच्या बाहेरील घनखडकांनी बनलेला कठीण खडकांनी बनलेल आवरण म्हणजेच भूकवच होय. भूकवचाचा सरासरी विस्तार 30 ते 35 किलोमीटर आहे. समुद्राच्या तळाशी हा 8 किलोमीटर आहे. हिमालयीन पर्वतक्षेत्रामध्ये याचा विस्तार 70 किलोमीटर आहे. भूखंडावर याचा विस्तार 40 किलोमीटर पर्यंत आहे. भूकवचाचे दोन भाग … Read more

Tsunami : त्सुनामी-भू-अंतर्गत हालचाली

Tsunami : लाटांचे मुख्य कारण वारा हे आहे, पण काही वेळा सागर तळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाटा निर्माण होतात. सागरतळावर जेव्हा तीव्र भूकंप होतात, तेव्हा 50 ते 75 मीटर उंचीच्या महाकाय सागरी लाटा हजारो किलोमीटर प्रवास करून किनार्‍यावर येऊन पडतात व अपरिमित हानी करतात. या विध्वंसक लाटांना जपानी भाषेत “त्सुनामी” असे म्हणतात. बहुतेक … Read more

Jwalamukhi : ज्वालामुखी-भूअंतर्गत हालचाली

Jwalamukhi : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गोलाकार छिद्रातून पृथ्वीच्या भू-गर्भातून शिलारस किंवा लावा बाहेर येतो, त्याला ज्वालामुखी असे म्हणतात. पृथ्वीच्या काही भु-अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीचा काही भाग वर उचलला जातो त्यातून शिलारस किंवा लावा बाहेर येतो त्यालाच आपण  असे म्हणतो. ज्वालामुखीच्या मुखाला “क्रेटर” असे म्हणतात. ज्वालामुखीचे मुख अधिक मोठे होऊन त्यात पावसाचे पाणी साचून सरोवर तयार होते, त्याला … Read more

Jagatil Saat Khand : जगातील सात खंड

Jagatil Saat Khand समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणतात. जगात एकूण सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. युरोप व आशिया खंड सोडला तर बाकी सर्व खंडांच्या चारही बाजूने पाणी आहे. 1)आशिया आशिया खंड हा जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड आहे व आशिया खंड हा जगातील सर्वात जास्त … Read more

Chandra Grahan : चंद्रग्रहण-सृष्टीचा नियम

Chandra Grahan : जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी म्हणजेच तेव्हा पौर्णिमा असते. चंद्रग्रहणावेळी चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतात व चंद्र सूर्याच्या मध्ये पृथ्वी असते. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. वर्षातून कमीत कमी दोन … Read more

Chandra : चंद्र एक नैसर्गिक उपग्रह

Chandra पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र होय. चंद्राची त्रिज्या 1737.10 किलोमीटर आहे. वस्तुमान पृथ्वीच्या 1.2% आहे. पृथ्वीपासून सरासरी अंतर सुमारे 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर आहे. चंद्राचा अंदाजे व्यास 3476 किलोमीटर आहे. चंद्राच्या सूर्यकडील बाजूचे तापमान c आहे. सूर्याच्या विरुद्ध बाजूचे तापमान – c आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या  पट (एक सष्टांश … Read more