पंतप्रधानांचे अधिकार व कर्तव्य

पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष (प्रमुख) असतात. Powers of the Prime Minister पंतप्रधान हे निती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पंतप्रधान हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते मानले जातात. पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खाते वाटपाचे कार्य करतात. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा आहे. पंतप्रधान मंत्र्यांना … Read more

भारताचे पंतप्रधान

संविधानातील भाग-5 प्रकरण-1 कलम-74, 75, 78 यामध्ये भारताचे पंतप्रधान Prime Minister यांची तरतूद आहे. संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख “प्रधानमंत्री” (Prime Minister) असा आहे. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे घटक असतात. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. या पद्धतीत “घटनात्मक प्रमुख” व “वास्तव कार्यकारी प्रमुख” असे दोन प्रमुख कार्यरत असतात. राष्ट्रपती … Read more

भारताचे उपराष्ट्रपती

संविधानातील भाग-5, प्रकरण-1, कलम 63 ते 71 मध्ये उपराष्ट्रपतीची Vice President of India तरतूद आहे. भारताचे उपराष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे घटक असतात. भारतीय संविधानाच्या कलम 63 मध्ये उपराष्ट्रपतीची तरतूद करण्यात आली असून, उपराष्ट्रपती हे देशातील राष्ट्रपती नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे. भारताच्या उपराष्ट्रपतीचे पद अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे. कलम 64 नुसार उपराष्ट्रपती … Read more

राष्ट्रपतींचे अधिकार व कर्तव्य

राष्ट्रपती हे भारताचे नामधारी प्रमुख असतात, त्यामुळे त्यांना लाभलेले मिळालेले अधिकार देखील नामधारीच असतात. ते राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. पण राष्ट्रावर राज्य करत नाहीत. Powers and Duties of the President राष्ट्रपती हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार (प्रशासकीय अधिकार) Executive Powers: लष्कर विषयक अधिकार कायदेमंडळ विषयक अधिकार Legislative Powers : विधेयकांना मंजुरी देण्याचा अधिकार … Read more

भारताचे राष्ट्रपती

संविधानातील भाग-5 प्रकरण-1 कलम- 52 ते 62 मध्ये राष्ट्रपतीची President of India तरतूद करण्यात आली आहे. भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केल्याने भारतीय राज्यव्यवस्थेत एक घटनात्मक प्रमुख व एक वास्तव प्रमुख असे दोन प्रमुख आहेत. भारताचे राष्ट्रपती President of India हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदेमंडळाचे घटक असतात. राष्ट्रपती हे भारतीय संघटनेचे कार्यकारी अधिकारी … Read more

केंद्रीय कार्यकारी मंडळ

भारतीय संविधानातील भाग-5, मधील कलम 52 ते 78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची Union Executive तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. 1.राष्ट्रपती President 2.उपराष्ट्रपती Vice President 3.पंतप्रधान Prime Minister 4.मंत्रीपरिषद Council of ministry 5.महान्यायवादी Attorney General

Powers of the parliament : संसदेचे अधिकार

कायदेमंडळाचे प्रमुख अधिकार Powers of the Parliament पुढील प्रमाणे  आहेत. 1.अविश्वास ठराव : विरोधी पक्षांनी सरकार विरुद्ध मांडलेले अविश्वास ठराव मंजूर झाल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो. 2.सरकारी विधेयक : मंत्र्यांनी मांडलेले सरकारी विधेयक नामंजूर झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. 3.कपात सूचना : अर्थमंत्र्यांनी सुचविलेल्या खर्चाच्या प्रस्तावावर विरोधी पक्षांनी सुचविलेला कपात प्रस्ताव मंजूर झाल्यास मंत्रिमंडळास राजीनामा … Read more

नवीन संसद भवन

28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या नवीन संसद भवनाचे Central Vista Project उद्घाटन संपन्न झाले. भारतीय संसद हे संविधानाचे सर्वोच्च मंदिर आहे. शंभर वर्षांपूर्वी तयार झालेल्या जुन्या संसद भवनाचे आवश्यक ते आधुनिकरण आणि बैठक क्षमता वाढवणे शक्य नसल्यामुळे नवीन संसद भावनांची उभारणी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी नवीन संसद भवनाचे लोकार्पण … Read more

लोकसभा

भारतीय संविधानाच्या कलम 81 नुसार लोकसभेची House of the People स्थापना करण्यात आली. इंग्लंड आणि कॅनडाच्या कॉमन्स सभागृहाच्या धरतीवर भारतीय लोकसभेची निर्मिती केलेली आहे. लोकसभा House of the People हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे संसदेचे लोकप्रिय सभागृह आहे. यामध्ये लोकांनी निवडून दिलेले सभासद असतात म्हणून त्याला “लोकसभा” असे म्हणतात. लोकसभेची रचना … Read more

राज्यसभा 

भारतीय संविधानातील कलम 80 नुसार राज्यसभेची Council of States तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते स्थायी स्वरूपाचे सभागृह आहे. राज्यसभेस वरिष्ठ सभागृह, दुतीय सभागृह, उच्च सदन, स्थायी सदन असे म्हटले जाते. राज्यसभेची रचना : एकूण सदस्य संख्या 250, यापैकी घटक राज्यांच्या विधानसभांनी व केंद्रशासित प्रदेशांनी निवडून दिलेले जास्तीत 238 सदस्य. … Read more