12 th 2023 result:-१२ वी साठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर कण्यात आला
महाराष्ट्र १२ वी बोर्डाकडून बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
25 मे 2023 रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला त्यानुसार महाराष्ट्र मधून पूर्ण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 एक्झाम पास झाले आहेत.
एकंदरीत पास टक्केवारी 91.5 आहे त्यापैकी मुलींनी चांगला निकाल देत 93.73 टक्केवारी आणली आहे तर मुलांचा निकाल 89.14 एवढा आहे.बारावीचा निकाल लागला आहे.
बारावीची परीक्षा महाराष्ट्र मध्ये 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 दरम्यान झाली होती