Month: May 2023

विषय

या ठिकाणी सर्व विषयाची माहिती दिली जाते १.सामाज्ञ ज्ञान २.इतिहास ३.भुगोल ४.तर्कशास्त्र ५.विज्ञान ६.चालू घडा मोडी ७.सामाज्ञ क्षमता चाचणी ८.कृषी घटक 9.कला शाखा घटक १०.महाराष्ट्रातील समाजसुधारक ११.भारतीय राज्य पद्धती १२.ग्रामप्रशासन…

आमचे विषयी

आम्ही MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व अद्ययावत माहिती उपलब्ध करतो या मध्ये प्रामुख्याने १. MPSC बद्दल सर्व घटकांची MOBILE FRIENDLY माहिती आम्ही उपलब्ध करतो…

सामाजिक चळवळी व समाजसुधारक

अनु.क्र.चळवळीसमाजसुधारक १बालविवाहविरोधीईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, आगरकर, वीरेशलिंगम पंतलू२विधवाविवाह चळवळईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, केशवचंद्र सेन, विष्णुशास्त्री पंडित३विधवांची स्थिती सुधारण्यासाठी चळवळम. जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, वीरेशलिंगम पंतलु,ईश्वरचंद्र विद्यासागर४स्त्री शिक्षणाची चळवळ…

ट्रान्स-फॅट trans fat I WHO Report on Global Trans Fat Elimination

जागतिक ट्रान्स-फॅट trans fat निर्मूलनावर World Health Organization चा report जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी २०२३ मध्ये जागतिक ट्रान्स फॅट trans fat निर्मूलनावर एक अहवाल (WHO Report on Global Trans Fat…

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष व त्यांची स्थापना political parties in Maharashtra पक्ष वर्ष राष्ट्रीय कॉंग्रेस १८८५ समाजवादी पक्ष १९४८ जनसंघ १९५३ शिवसेना १९६६ राष्ट्रवादी कॉंग्रेस १९९९ शेतकरी कामगार पक्ष १९४८ प्रजासमाजवादी…

वंदे मातरम् vande matram: भारताचे राष्ट्रीय गीत

१) रचनाकार (vande matram)-बंकिमचंद्र चटर्जी bankimchandra chartarji २) प्रथम गायन – काँग्रेस congress अधिवेशन (७ सप्टेंबर १८९६) ३) हे गीत vande matram बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या आनंदमठ…

महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३

जाहिरात क्र.११/२०२३ अन्न व औषध प्रशासकीय सेवेतील,सहायक आयुक्त अन्न गट -अ आणि अन्न सुरक्षा अधिकारी गट -ब या संवर्गाकरिता बी टेक कृषी अभियांत्रिकी पदवी धारक उमेद्वाराना अर्ज सादर करण्याची संधी…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग नवीन कार्यालय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नवीन पत्ता पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग,त्रिशूल गोल्ड फिल्ड,प्लोट नंबर ३४, सरोवर विहार समोर,सेक्टर ११,सी बी डी बेलापूर,नवी मुंबई ४००६१४. सविस्तर वाचण्यासाठी येथे click करा …

उत्तर तालिका

परीक्षेचे नाव :-महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य स्पर्धा परीक्षा २०२२ Answer key वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ mpsc विषय:- पपेर क्र.०१ परीक्षा दिनांक :-१६ एप्रिल २०२३ जाहिरात क्र. १२/२०२३ सविस्तर…