Rivers in India : भारतातील नद्या व त्यांच्या उपनद्या
Rivers in India भारताच्या प्राकृतिक रचनेत मोठ्या प्रमाणात विविधता असल्यामुळे उगम पावणाऱ्या नद्यांचे प्रमुख दोन भाग पडतात. 1.हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या 2.भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या 1.हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या–…