Month: February 2025

Municipality : नगरपालिका

Municipality-महाराष्ट्रातील नगरपालिकांचा राज्यकारभार “महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार चालतो. महाराष्ट्र शासनाच्या 1965 च्या नगरपालिका कायद्याने नगरपालिकेची निर्मिती करण्यात येते. नगरपालिकेची निर्मिती करण्यासाठी एखाद्या स्थानिक भागाची लोकसंख्या…

Revenue Administration : महसूल प्रशासन

Revenue Administration तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी म्हणून काम करतो. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते. जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम करतो. जिल्हाधिकारी हा निवडणूक अधिकारी व जनगणना अधिकारी…

Nagar Panchayt : नगरपंचायत

भारतीय राज्यघटनेतील 74 व्या घटना दुरुस्तीनंतर Nagar Panchayt नगरपंचायतीची तरतूद करण्यात आली. नागरी स्थानिक संस्थांचा एक नवा प्रकार म्हणजे नगरपंचायत. राज्यातील जो ग्रामीण प्रदेश नागरी क्षेत्र बनण्याच्या किंवा शहरीकरणाच्या अवस्थेत…

Cantonment Boards : कटक मंडळे

Cantonment Boards कटक मंडळ हा नागरी स्थानिक शासन संस्थांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. राज्याच्या ठिकाणी लष्करी छावण्या असतात, तेथील नागरी भागातील प्रशासकीय कारभार कटक मंडळांमार्फत चालवला जातो. भारतात कटक मंडळांची…

Municipal Corporations : महानगरपालिका

Municipal Corporations-1949 मध्ये “बॉम्बे प्रॉव्हिन्शिअल मुन्सिपल कार्पोरेशन ॲक्ट” समंत करण्यात आला. त्यानुसार, 1950 पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती. भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका 1687 मध्ये चेन्नई (मद्रास)…

पोलिस पाटील-POLICE PATIL

POLICE PATIL POLICE PATIL-1957 च्या मुंबई नागरी कायदा बॉम्बे सिविल अक्ट नुसार पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 अन्वये 1 जानेवारी 1962 पासून राज्यातील वंशपरंपरागत…

मुख्य कार्यकारी अधिकारी – CEO

CEO- जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कार्यभार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालवला जातो. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. CEO-तरतूद- जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम…

पंचायतराज संबंधी प्रमुख समित्या

केंद्र शासन नियुक्त समित्या-panchaytraj Pramukh samiti समितीचे नावसमितीची स्थापनासमितीचा अहवालबलवंतराव मेहता समिती26 जानेवारी 195727 नोव्हेंबर 1957कृष्णम्माचारी समिती19601962अशोक मेहता समिती13 डिसेंबर 197721 ऑगस्ट 1978डॉ.व्ही. के. राव समिती25 मार्च …