Nashik Jilha : नाशिक जिल्हा

उत्तर महाराष्ट्रातील Nashik Jilha नाशिक हा एकूण पाच जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग आहे. Nashik Jilha नाशिक जिल्ह्याला  मुंबईची परसबाग, धरणांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मुंबई-पुणे-नाशिक सुवर्ण त्रिकोणातील एक कोण आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने तिसरा तर लोकसंख्येच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. प्रशासकीय विभागाचे व जिल्ह्याचे मुख्यालय – नाशिक महानगरपालिका(2) – नाशिक, मालेगाव. क्षेत्रफळ – 15582 चौकिमी … Read more

Palghar Jilha : पालघर जिल्हा

Palghar Jilha पालघर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 मध्ये Palghar Jilha पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून निर्माण झाला. मुख्यालय – पालघर क्षेत्रफळ – 9344 चौकिमी. स्थान व विस्तार – कोकण विभागाच्या उत्तर भागास पालघर जिल्हा आहे. पूर्वेकडे सह्याद्री … Read more

Nagapur Jilha :  नागपूर जिल्हा

Nagapur Jilha नागपूरचे स्थान राज्यात पूर्वेकडे व देशात मध्यवर्ती आहे, म्हणून त्याचा उल्लेख  “झिरो माइल” असा करतात. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने (रामटेक) पुनीत झालेला Nagapur Jilha नागपूर हा विदर्भातील जिल्हा व प्रमुख प्रशासकीय विभाग आहे. जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – नागपूर क्षेत्रफळ – 9892 चौकिमी. महानगरपालिका – नागपूर. स्थान व विस्तार – नागपूरच्या पूर्वेस भंडारा, … Read more

Nanded Jilha : नांदेड जिल्हा

Nanded Jilha नांदेड जिल्हा छ. संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो . मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यात Nanded Jilha नांदेड हा जिल्हा आहे. क्षेत्रफळ – 10528 चौकिमी मुख्यालय – नांदेड महानगरपालिका – नांदेड स्थान व विस्तार – नांदेडच्या पश्चिमेस व नैऋत्येस लातूर जिल्हा, पश्चिमेस परभणी, उत्तरेस व ईशान्येस यवतमाळ, उत्तरेस व वायव्यस हिंगोली, पूर्वेस व आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस … Read more

Dhule Jilha : धुळे जिल्हा

उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नाशिक या प्रशासकीय विभागातील Dhule Jilha धुळे हा जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात 21 वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने 23 वा क्रमांक आहे. मुख्यालय – धुळे महानगेपालिका(1) – धुळे क्षेत्रफळ – 7195 चौकीमी स्थान व विस्तार – धुळे जिल्ह्याच्या उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशची सीमा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव … Read more

Nandurbar Jilha : नंदुरबार जिल्हा

Nandurbar Jilha नंदुरबार जिल्हा हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला Nandurbar Jilha नंदुरबार हा राज्यातील अतिउत्तरेकडील जिल्हा आहे. धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून 1 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. नंदुरबार हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे. देव मोगरादेवी हे येथील आदिवासी बांधवांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. मुख्यालय – नंदुरबार महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ … Read more

Jalagaon Jilha : जळगाव जिल्हा

उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला हा जिल्हा आहे. Jalagaon Jilha जळगाव जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. जळगाव जिल्हा 3 राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे. मुख्यालय – जळगाव महानगरपालिका – जळगाव क्षेत्रफळ – 11765 चौकिमी. स्थान व विस्तार – जळगावच्या पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेशची सीमा (पूर्व नेमाड जिल्हा), पश्चिमेस धुळे, नैऋत्येस नाशिक, दक्षिणेस  संभाजीनगर(औरंगाबाद), … Read more

Sambhajinagar : छ. संभाजी नगर (औरंगाबाद)

छत्रपती Sambhajinagar संभाजीनगर(औरंगाबाद) महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. या प्रशासकीय विभागात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – छ.संभाजीनगर क्षेत्रफळ – 10107 चौकिमी महानगरपालिका – औरंगाबाद स्थान व विस्तार – मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्वेस जालना, पश्चिमेस नाशिक, आग्नेयेस बीड, दक्षिण व नैऋत्येस अहमदनगर, उत्तरेस जळगाव जिल्हा. तालुके(9) – छ. संभाजीनगर(औरंगाबाद), … Read more

Dharashiv : धाराशिव(उस्मानाबाद) जिल्हा

Dharashiv धाराशिव(उस्मानाबाद) हा जिल्हा छ, संभाजीनगर प्रशासकीय विभागात येतो. Dharashiv धाराशिव गोदावरी आणि कृष्णा या दोन नदी खोऱ्यांची शिवसीमा म्हणून धाराशिव हे नाव पडले. मुख्यालय – धाराशिव महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ – 7569 चौकीमी स्थान व विस्तार – उस्मानाबादच्या पूर्वेस लातूर, आग्नेय व दक्षिणेस कर्नाटक राज्य, नैऋत्येस व पश्चिमेस सोलापूर, वायव्येस अहमदनगर जिल्हा, उत्तरेस बीड … Read more

Chandrapur Jilha : चंद्रपूर जिल्हा

Chandrapur Jilha चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील व नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. Chandrapur Jilha चंद्रपूरची प्राचीन नावे चंदा, लोकापूर, इंदपूर आहेत. झाडी” ही बोलीभाषा चंद्रपूरची राजभाषा होती.   मुख्यालय – चंद्रपूर महानगरपालिका – चंद्रपूर (2011) क्षेत्रफळ – 11443 चौकीमी. स्थान व विस्तार – चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ, दक्षिणेस तेलंगाना (आदिलाबाद जिल्हा),  उत्तरेस भंडारा … Read more