Shree Swami Samarth : श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट

Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आहे. Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. दत्त परंपरा सांभाळणारे एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु अशी ओळख असणारे अक्कलकोटचे स्वामी श्री स्वामी समर्थ हे सर्वांनाच परिचित आहेत. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्य ऐकले किंवा … Read more

Manmath Swami : श्री मन्मथ स्वामी मंदिर कपिलधार

Manmath Swami श्री मन्मथ स्वामी मंदिर हे बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी या ठिकाणी आहे. श्री क्षेत्र कपिलधार येथे संत शिरोमणी Manmath Swami मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे. या मंदिराच्या जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. श्री क्षेत्र कपिलधार हे लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर, देशामध्ये ओळखले जाते. हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या समोरच … Read more

Shnishingnapur : शनिशिंगणापूर

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर Shnishingnapur हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळ  एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनिशिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले आहे. शनी मंदिरात असलेला असलेला दगडी स्तंभास शनि देवाची मूर्ती मानली … Read more

Yogeshwari Devi : योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई

Yogeshwari Devi योगेश्वरी देवीचे हे मंदिर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदीच्या काठावर अंबाजोगाई या गावात आहे. Yogeshwari Devi योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणातील लोकांची ती कुलस्वामिनी आहे व अंबाजोगाई वासीयांचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र देवीचे मूळ स्थान म्हणून ओळखले जाते. योगेश्वरी देवीचा अवतार स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. श्री … Read more

Yedeshwari Mandir : येडेश्वरी मंदिर येरमाळा

Yedeshwari Mandir येडेश्वरी देवीचे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली श्री तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून Yedeshwari Mandir येडेश्वरी देवीला ओळखले जाते. Yedeshwari Mandir येडेश्वरी मंदिर स्थापनेची कथा अशी आहे की, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले होते, तेव्हा सीतामातेचे  ज्यावेळेस अपहरण झाले होते तेव्हा, प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात वनामध्ये … Read more

Mohatadevi Mandir : मोहटादेवी मंदिर पाथर्डी

Mohatadevi Mandir मोहटादेवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेचा अंशावतार म्हणजेच श्री मोहटादेवी होय. श्री क्षेत्र Mohatadevi मोहटादेवी गडाचा परिसर म्हणजे गर्भगिरी पर्वतरांगेतील होय. याच रांगेतील मोहटा गावालगतच्या उंच आशा डोंगरावर श्री रेणुका मातेने अवतार धारण केला. जेव्हा जेव्हा मनुष्यास … Read more

Mahalaxmi Mandir : महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात महालक्ष्मी (अंबाबाई) Mahalaxmi Mandir मंदिर आहे. महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक दृष्ट्या, संस्कृत दृष्ट्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. कोल्हापूर मधील महालक्ष्मीचे मंदिर Mahalaxmi Mandir महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पिठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. श्री महालक्ष्मीची मूर्ती … Read more

Tuljabhawani Mandir : तुळजाभवानी मंदिर

महाराष्ट्रातील धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे Tuljabhawani Mandir मंदिर आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मातेचे हे ऐतिहासिक मंदिर आहे. हिंदू धर्मातील आध्यात्मिक महत्त्व असलेली भवानी माता ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूरचे तुळजाभवानी देवीचे मंदिर हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. तुळजापूरची तुळजाभवानी माता ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदनीय आहे … Read more

Gajanan Maharaj : गजानन महाराज मंदिर शेगाव

श्री संत Gajanan maharaj गजानन महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी आहे. हे मंदिर संत  Gajanan maharaj गजानन महाराज यांचे पवित्र निवासस्थान असून त्यांच्या अनुयायांमध्ये अत्यंत श्रद्धेने पुजले जाते. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये गणले जाणारे शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. संत गजानन महाराज हे 19 व्या शतकातील … Read more

खंडोबा मंदिर बीड

Khandoba Mandir खंडोबा मंदिर हे बीड शहरात आहे. बीड शहराच्या पूर्व सीमेवर छोट्याशा टेकडीवर गर्द वनराईत पूर्वाभिमुख खंडोबाचे मंदिर आहे. हे मंदिर खूप जुने आहे आणि दगडी बांधकाम आहे. या ठिकाणी कुठलाही चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. फक्त दगडावर दगड मांडून या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. खंडोबा मंदिर अत्यंत जुने असून दिसण्यास अत्यंत सुंदर आहे. … Read more