सर्वोच्च न्यायालय
भारतीय संविधानातील भाग-5, प्रकरण-4 कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची Supreme court निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. Supreme court ब्रिटिश कालखंडात ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने…