महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा – भाग 2
maharashtra general knowledge quiz प्रश्न 21: महाराष्ट्रातील प्रसिद्ध “कुंभमेळा” कोणत्या शहरात भरतो? उत्तर: नाशिक प्रश्न 22: महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे (क्षेत्रफळानुसार)? उत्तर: अहमदनगर प्रश्न 23: महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे (क्षेत्रफळानुसार)? उत्तर: मुंबई शहर प्रश्न 24: महाराष्ट्राच्या राज्यगीताचे नाव काय आहे? उत्तर: “जय जय महाराष्ट्र माझा” प्रश्न 25: महाराष्ट्रातील कोणती नदी ‘दक्षिण … Read more