मराठी : मराठी वर्णमाला प्रश्नसंच १

1. मराठी वर्णमालेत एकूण____वर्ण आहेत.

 (1)40         

(2)52

(3)60

(4)42

उत्तर:  (2)52

2. मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे.

(1) 16

(2) 17

(3) 10

(4) 14

उत्तर:  (4)14

3. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत.

(1)34

(2)36

(3)52

(4)30

उत्तर:  (1)34

4. मूळ मराठी वर्णमालेत एकूण____इतके वर्ण होते.

(1)48

(2)40

(3)52

(4)50

उत्तर:  (1)48

5. सन 2009 च्या शासन निर्णयानुसार कोणते दोन स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले.

(1) अं अ:   

(2) अ आ   

(3) अँ ऑ   

(4) ऋ  लु

उत्तर:  (3)अँ ऑ

6. पुढीलपैकी रहस्व स्वर ओळखा.

(1) ऋ

(2) ई

(3) ऐ

(4) आ

उत्तर:  (1)ऋ

7. पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणते?

(1) ऋ लू    

(2) अ ऋ 

(3) अ ई 

(4) ई ऊ

उत्तर:  (4) ई ऊ

8. भिन्न उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात?

(1) रहस्व

(2) दीर्घ

(3) विजातीय

(4) संयुक्त

उत्तर: (3) विजातीय

9. ऐ ए ओ औ या वर्ण गटाला काय म्हणतात.

(1) कठोर व्यंजने

(2) अनुनासिक

(3) स्वर

(4) संयुक्त स्वर

उत्तर:  (4)संयुक्त स्वर

10. कोणता वर्ण महाप्राण वर्ण आहे?

(1) ळ

(2) स

(3) ह

(4) प

उत्तर:  (3)ह

11. मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो.

(1)ळ

(2)ऋ

(3)ए

(4)उ

उत्तर:  (1)ळ

12. खालीलपैकी मराठी भाषेतील संयुक्त व्यंजने कोणती?

(1) क्ष ज्ञ.  

(2) य र. 

(3) क ख. 

(4) ए ऐ

उत्तर:  (1)क्ष ज्ञ

13. कंठा जवळ उच्चार कोणत्या वर्णाचा होतो?

(1) क वर्ग

(2) त वर्ग

(3) ट वर्ग

(4) प वर्ग

उत्तर:  (1)क वर्ग

14. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.

(1) ख फ ध

(2) क ट प

(3) च र व

(4) ज च न

उत्तर:  (1)ख फ ध

15. क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले आहे.

(1) चिपळूणकर

(2) दादोबा

(3) दामले

(4) सबनीस

उत्तर:  (4)सबनीस

16. क च त ट प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात.

(1) उष्म व्यंजने

(2) मृदू व्यंजने

(3) अंतस्थ व्यंजने

(4) स्पर्श व्यंजने

उत्तर:  (4)स्पर्श व्यंजने

17. मराठी वर्णमालेत एकूण किती स्पर्श व्यंजने आहेत.

(1)25

(2)14

(3)30

(4)12

उत्तर:  (1)25

18.”तत्त्वज्ञानी” या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत

(1)8

(2)9

(3)6

(4)5

उत्तर:  (1)8

19. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंततालव्य वर्णाने सुरू झाली नाही.

(1) चामडे

(2) जलौघ

(3) चवदार

(4) झरा

उत्तर:  (2)जलौघ

20. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळला जातो त्यास काय म्हणतात.

(1)जोडाक्षर

(2)द्वीत

(3)संयुक्त व्यंजन

(4)वर्ण

उत्तर:  (1)जोडाक्षर

0%
14
Created on By mpsc-info

MPSC GK

मराठी वर्णमाला प्रश्नसंच १

२० प्रश्न प्रत्येकी ०१ गुणासाठी

वेळ १० मिनिटे

1 / 20

  1. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत.

2 / 20

  1. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.

3 / 20

  1. सन 2009 च्या शासन निर्णयानुसार कोणते दोन स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले.

4 / 20

  1. कंठा जवळ उच्चार कोणत्या वर्णाचा होतो?

5 / 20

  1. मूळ मराठी वर्णमालेत एकूण____इतके वर्ण होते.

6 / 20

  1. क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले आहे.

7 / 20

  1. 10. कोणता वर्ण महाप्राण वर्ण आहे?

8 / 20

  1. मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे.

9 / 20

  1. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंततालव्य वर्णाने सुरू झाली नाही.

10 / 20

  1. खालीलपैकी मराठी भाषेतील संयुक्त व्यंजने कोणती?

11 / 20

  1. भिन्न उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात?

12 / 20

  1. पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणते?

13 / 20

  1. मराठी वर्णमालेत एकूण____वर्ण आहेत.

14 / 20

  1. मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो.

15 / 20

  1. ऐ ए ओ औ या वर्ण गटाला काय म्हणतात.

16 / 20

  1. पुढीलपैकी रहस्व स्वर ओळखा.

17 / 20

  1. क च त ट प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात.

18 / 20

  1. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळला जातो त्यास काय म्हणतात.

19 / 20

18.”तत्त्वज्ञानी” या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत

20 / 20

  1. मराठी वर्णमालेत एकूण किती स्पर्श व्यंजने आहेत.

Your score is

0%

Post Comment

You May Have Missed