Talathi hall ticket News:तलाठी परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत तलाठी भरती Talathi hall ticket News प्रक्रिया सन 2023 बाबत जाहीर सूचना प्रसारित करण्यात आलेली आहे.

त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2003 या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याची नियोजित आहे.

त्यानुसार वरील कालावधीमध्ये तीन सत्रात दररोज परीक्षा घेतली जाईल

परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकारा ला प्रतिबंध करण्याकरिता परीक्षार्थी यांचे प्रवेश पत्र परीक्षार्थी यांच्या लॉगिन आयडीवर तीन दिवस अगोदर उपलब्ध केले जाईल असे दिनांक 11 ऑगस्ट 2023 च्या सुचेदारी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने कळवले आहे तसेच सूचना शासनाच्या इ-महा-भूमी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

talathi exam time table:तलाठी परीक्षा वेळापत्रक

परीक्षेचा दिनांक १७,१८,१९,२०,२१,२२,२६,२७,२८,२९,३१ ऑगस्ट २०२३
१,४,५,६,८,१०,१३,१४ सप्टेंबर २०२३
परीक्षाची वेळ सत्र क्र.०१ -सकाळी 9.०० ते सकाळी ११.०० वाजता
सत्र क्र.०२ -दुपारी १२.३० ते दुपारी ०२.३० वाजता
सत्र क्र.०३ – दुपारी ०४.३० ते सायंकाळी ०६.३० वाजता

तेसेच आपण आपले केंद्र कोठे आहे city intimation slip हे पाहू शकता.पाहण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप्स करा

१.आपले लोगिन करा …लोगिन करण्यासाठी येथे click करू शकता

२.लोगिन झाल्यानंतर आपणास खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल

इथे city intimation slip वर click करून आपली city व स्लॉट पाहता येईल

Leave a comment