महाराष्ट्रातील राजकीय पक्ष व त्यांची स्थापना
political parties in Maharashtra
पक्ष वर्ष
राष्ट्रीय कॉंग्रेस १८८५
समाजवादी पक्ष १९४८
जनसंघ १९५३
शिवसेना १९६६
राष्ट्रवादी कॉंग्रेस १९९९
शेतकरी कामगार पक्ष १९४८
प्रजासमाजवादी पक्ष १९५३
महा.नवनिर्माण सेना २००६
पुढे हे पण वाचा महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३
भारतीय कम्युनिस्ट पक्ष १९२५
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १९६४
भारतीय जनता पार्टी १९८०
भारतीय रिपब्लिकन पक्ष १९५७