सामाजिक चळवळी व समाजसुधारक

अनु.क्र.चळवळीसमाजसुधारक
बालविवाहविरोधीईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, आगरकर, वीरेशलिंगम पंतलू
विधवाविवाह चळवळईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, केशवचंद्र सेन, विष्णुशास्त्री पंडित
विधवांची स्थिती सुधारण्यासाठी चळवळम. जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, वीरेशलिंगम पंतलु,ईश्वरचंद्र विद्यासागर
स्त्री शिक्षणाची चळवळबेथून, म. जोतीराव फुले, नाना शंकरशेठ, महर्षि कर्वे डॉ. भाऊ दाजी लाड, म. कर्वे.
जातिभेद निर्मूलनम. फुले, राजा राममोहन रॉय, नारायण गुरू, दयानंद सरस्वती.
धर्मसुधारणा चळवळराजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, दादोबा पांडुरंग तर्खडकर, म. गो. रानडे, रा. गो. भांडारकर, स्वामी विवेकानंद
महाराष्ट्रातील स्त्री सुधारकसावित्रीबाई फुले, प. रमाबाई,रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी,ताराबाई शिंदे, रखमाबाई.

Post Comment

You May Have Missed