About Us-आम्ही MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व अद्ययावत माहिती उपलब्ध करतो
या मध्ये प्रामुख्याने
१. MPSC बद्दल सर्व घटकांची MOBILE FRIENDLY माहिती आम्ही उपलब्ध करतो
२.LATEST NEWS SECTION मध्ये आम्ही चालू घडामोडी व दैनंदिन बातम्या यांची माहिती देतो
३.विषय या SECTION मध्ये आम्ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या सर्व विषयांची महत्वाची माहिती उपलब्ध करतो
४.स्पर्धा परीक्षा मध्ये विचारल्या जाणारया सर्व प्रश्नांशी सुसंगत अशी प्रश्नावली तयार करतो जेणे करून विद्यार्थ्याना कमी वेळेत जास्त फायदा होतो.
५.ONLINE EXAM SECTION मध्ये आम्ही सर्व विषयांच्या online परीक्षा उपलब्ध करून देतो जेणेकरून विद्यार्थ्याना परीक्षेची तयारी तसेच TIME MAMAGEMENT करता येते.
६.पोलीस भरती साठी लागणारी सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून देतो.
email:-info@mpsc.pro