Mumbai Shahar : मुंबई शहर

प्रशासकीय दृष्ट्या  Mumbai Shahar मुंबई शहर हा जिल्हा कोकण विभागात आहे. Mumbai Shahar मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा आहे. मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहीम, मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा ही सात बेटे आहेत. मुख्यालय – मुंबई फोर्ट क्षेत्रफळ – 157 चौकीमी. महानगरपालिका – बृहन्मुंबई (1888) … Read more

Mumbai Upnagar : मुंबई उपनगर

Mumbai Upnagar मुंबई उपनगर जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात येतो. 1990 पर्यंत मुंबई उपनगर जिल्हा हा मुंबई जिल्ह्यात होता. 1990 मध्ये Mumbai Upnagar मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. मुख्यालय – वांद्रे तालुके(3) – अंधेरी, कुर्ला, बोरीवली. स्थान व विस्तार – मुंबई उपनगरच्या पूर्वेस ठाण्याची खाडी, पश्चिमेस अरबी  समुद्र, नैऋत्येस … Read more

Solapur Jilha : सोलापूर जिल्हा

दक्षिण पूर्व महाराष्ट्रातील Solapur Jilha सोलापूर हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात आहे. मुख्यालय – सोलापूर क्षेत्रफळ – 14895 चौकीमी महानगरपालिका(1) – सोलापूर स्थान व विस्तार – सोलापूरच्या पूर्वेस व उत्तरेस उस्मानाबाद, आग्नेयेस व पूर्वेस कर्नाटक राज्य, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य, पश्चिमेस सातारा व पुणे, उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद. तालुके(11) – दक्षिण सोलापूर, उत्तर … Read more

Rayagad Jilha : रायगड जिल्हा

रायगड जिल्हा Rayagad Jilha हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा असे होते. जिल्ह्यातील कुलाबा नावाच्या किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1981त्यांनी हे नाव बदलून Rayagad Jilha रायगड असे केले. पूर्वीच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ल्यावरून किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले. मुख्यालय – … Read more

Sindhudurg Jilha : सिंधुदुर्ग जिल्हा

महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडील Sindhudurg Jilha सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात आहे. Sindhudurg Jilha सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. मुख्यालय –  ओरोस बुद्रुक (सिंधुदुर्ग नगरी) क्षेत्रफळ – 5207 चौकिमी स्थान व विस्तार – दक्षिणेस गोवा व कर्नाटक ही राज्य, पश्चिमेस आरबी समुद्र, उत्तरेस रत्नागिरी, पूर्वेस सह्याद्री व त्यालगत कोल्हापूर. समुद्रकिनारा – … Read more

Satara Jilha : सातारा जिल्हा

Satara Jilha सातारा जिल्हा हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. मुख्यालय – सातारा क्षेत्रफळ – 10480 चौकिमी. स्थान व विस्तार – पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस व आग्नेयेस सांगली, पश्चिमेय रत्नागिरी, वायव्येस रायगड, उत्तरेस पुणे जिल्हा. तालुके(11) –  सातारा, कराड, पाटण, खटाव, माण, फलटण, कोरेगाव, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर. पिके – ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, द्राक्षे, कांदा. … Read more

Sangali Jilha : सांगली जिल्हा

दक्षिण महाराष्ट्रातील Sangali Jilha सांगली हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो. मुख्यालय – Sangali सांगली क्षेत्रफळ – 8578 चौकिमी स्थान व विस्तार – सांगलीच्या पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, दक्षिणेस व  नैऋत्येस कोल्हापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस व वायव्येस सातारा, उत्तरेस व ईशान्येस सोलापूर. तालुके(10) – मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, शिराळा (32 शिराळा), वाळवा, … Read more

Washim Jilha : वाशिम जिल्हा

Washim Jilha वाशिम जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. तिसऱ्या ते सहाव्या शतकात वाकाटक  साम्राज्याची ही राजधानी होती व Washim Jilha वाशिम हि वत्स्यऋषींची तपोभूमी आहे. जैन व बंजारा बांधवांची काशी आहे. मुख्यालय – वाशिम महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ – 5150 चौकीमी स्थान व विस्तार – पूर्वेस यवतमाळ, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, उत्तरेस अकोला, ईशान्येस … Read more

Wardha Jilha : वर्धा जिल्हा

पूर्व महाराष्ट्रात विदर्भातील नागपूर या प्रशासकीय विभाग Wardha Jilha वर्धा हा जिल्हा येतो. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर आहे. Wardha Jilha वर्धा जिल्ह्याला “शिक्षणाची पंढरी” असे म्हणतात. विद्युतीकरणात आघाडीवर असलेला जिल्हा आहे. मुख्यालय – वर्धा (पूर्वीचे पालकवाडी) महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ – 6310 चौकिमी स्थान व विस्तार – वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेस, पूर्वेस, ईशान्येस नागपूर जिल्हा, … Read more

Latur Jilha : लातूर जिल्हा

Latur Jilha लातूर जिल्हा हा छ. संभाजीनगर प्रशासकीय विभागात येतो. आग्नेय महाराष्ट्रात मराठवाडा विभागातील हा जिल्हा आहे. 16 ऑगस्ट 1982 ला धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून Latur Jilha लातूर हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. मुख्यालय – लातूर महानगरपालिका – लातूर क्षेत्रफळ – 7157 चौकीमी स्थान व विस्तार – पूर्वेस व अग्नेयस कर्नाटकातील बिदर जिल्हा, ईशान्य व … Read more