Deputy Collector : उपजिल्हाधिकारी
Deputy Collector जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश करून प्रांत तयार केला जातो. त्यासाठी प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी Deputy Collector यांची प्रशासकीय प्रमुख म्हणून निवड केली जाते. महसुलाच्या उपविभागावर उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी हा…