Shabdanchya jati-शब्दांच्या जाती
शब्द शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ असेल ,तर त्याला शब्द असे म्हणतात.Shabdanchya jati उदाहरणार्थ ब+द+क=बदक ब, द, क ही अक्षरे क्रमाने आली आहेत…
शब्द शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ असेल ,तर त्याला शब्द असे म्हणतात.Shabdanchya jati उदाहरणार्थ ब+द+क=बदक ब, द, क ही अक्षरे क्रमाने आली आहेत…
नाम व सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय-Shabdyogi avyay असे म्हणतात. जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखवला जातो ,त्या अव्यायास शब्दयोगी अव्यय…
क्रिये विषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय-Kriyavisheshan avyay असे म्हणतात. क्रिया केव्हा, कधी ,कितीवेळा घडली हे सांगणारे अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय होय. उदाहरणार्थ- कधीकधी, नेहमी, वारंवार, आज…
आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना केवलप्रयोगी अव्यय-Kevalproyogi avyay असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात. ती वाक्याचा भाग नसतात. ते…
जो शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडण्याचे कार्य करतो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय-Ubhyanwayee Avyay असे म्हणतात. उदाहरण- मला पेन व वही बक्षीस भेटले. आईने मला आणि दादाला खाऊ दिला.…
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद-Kriyapad असे म्हणतात. क्रियापद हे वाक्यातील मुख्य शब्द असते. क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ- राजा अभ्यास करतो. नेहा पुस्तक वाचते.…
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण Visheshan असे म्हणतात. उदाहरण- लखन हुशार मुलगा आहे. वरील उदाहरणांमध्ये लखन या नामाबद्दल हुशार हा शब्द विशेष माहिती सांगतो म्हणून हुशार हे विशेषण आहे…
जे शब्द नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात .नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम Sarvnaam असे म्हणतात. खर तर सर्वनामांच्या शब्दांना स्वत:चा अर्थ नसतो…
व्यक्ती ,स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव दिलेले असते ,त्यांना नाम Naam असे म्हणतात. शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्द जाती म्हणजे नाम Naam होय. उदाहरणार्थ. मोर, गणेश,…
क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखवलेली क्रिया कधी घडत आहे असा बोध होतो, तेव्हा त्याला काळ असे म्हणतात.Types of Tense in marathi काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात.Types of Tense in marathi १)…