Maharashtra Police : महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन

Maharashtra Police-2 जानेवारी 1961 या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. या दिवशी पं. जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज प्रदान केला. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य पोलीस यंत्रणेवर आहे. पोलीस हा राज्याच्या अखत्यारीतील (राज्यसूचीतील) विषय असून राज्याच्या गृहमंत्रालयाच्या … Read more

Municipality : नगरपालिका

Municipality-महाराष्ट्रातील नगरपालिकांचा राज्यकारभार “महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार चालतो. महाराष्ट्र शासनाच्या 1965 च्या नगरपालिका कायद्याने नगरपालिकेची निर्मिती करण्यात येते. नगरपालिकेची निर्मिती करण्यासाठी एखाद्या स्थानिक भागाची लोकसंख्या 15,000 हून कमी नसते व 3 लाखाहून अधिक नसते, अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात नगरपालिका अस्तित्वात येते. महाराष्ट्रात 1965 च्या कायद्यानुसार प्रत्येक नगरपालिका क्षेत्राचे लोकसंख्येच्या आधारावर … Read more

Nagar Panchayt : नगरपंचायत

भारतीय राज्यघटनेतील 74 व्या घटना दुरुस्तीनंतर Nagar Panchayt नगरपंचायतीची तरतूद करण्यात आली. नागरी स्थानिक संस्थांचा एक नवा प्रकार म्हणजे नगरपंचायत. राज्यातील जो ग्रामीण प्रदेश नागरी क्षेत्र बनण्याच्या किंवा शहरीकरणाच्या अवस्थेत आहे अथवा निमशहरी, निमग्रामीन आहे अशा गावांसाठी नगरपंचायतींची स्थापना केली जाते. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरिक कायदा 1965 नुसार नगरपंचायतीच्या पुढील तरतुदी आहेत – … Read more

Cantonment Boards : कटक मंडळे

Cantonment Boards कटक मंडळाची रचना – कटक मंडळामध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले तसेच पदसिद्ध व नामनिर्देशित असे एकूण 15 सदस्य असतात. कटक मंडळात तीन प्रकारच्या सदस्यांचा समावेश असतो- छावणीचा प्रमुख लष्करी अधिकारी (स्टेशन कमांडर), लष्करी रुग्णालय प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि छावणी अभियंता या पदसिद्ध सदस्यांचा कटक मंडळात समावेश असतो. सदस्य संख्या – 8 निर्वाचित सदस्य, 3 … Read more

Municipal Corporations : महानगरपालिका

Municipal Corporations-1949 मध्ये “बॉम्बे प्रॉव्हिन्शिअल मुन्सिपल कार्पोरेशन ॲक्ट” समंत करण्यात आला. त्यानुसार, 1950 पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती. भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका 1687 मध्ये चेन्नई (मद्रास) येथे अस्तित्वात आली. महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 5 लाखाच्या पुढे गेली की, तेथे महानगरपालिका अस्तित्वात येते. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबत अंतिम निर्णय राज्य शासन घेते. … Read more

पोलिस पाटील-POLICE PATIL

POLICE PATIL पोलीस पाटलाची पात्रता– पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 25 व कमाल 45 वर्ष असावे लागते. पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवार किमान 10वी इयत्ता उत्तीर्ण असावा लागतो. तो गावचा रहिवाशी असावा लागतो. पुढे हे हि वाचा:- Bharatatil mruda sampatti : भारतातील मृदासंपत्ती https://mpsc.pro/bharatatil-mruda-sampatti/ Rivers in India : भारतातील नद्या व … Read more

मुख्य कार्यकारी अधिकारी – CEO

CEO- जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कार्यभार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालवला जातो. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. CEO-तरतूद- जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम (94) नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी(Dy. CEO)  यांची तरतूद आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हा … Read more

पंचायतराज संबंधी प्रमुख समित्या

केंद्र शासन नियुक्त समित्या-panchaytraj Pramukh samiti समितीचे नाव समितीची स्थापना समितीचा अहवाल बलवंतराव मेहता समिती 26 जानेवारी 1957 27 नोव्हेंबर 1957 कृष्णम्माचारी समिती 1960 1962 अशोक मेहता समिती 13 डिसेंबर 1977 21 ऑगस्ट 1978 डॉ.व्ही. के. राव समिती 25 मार्च 1985 26 डिसेंबर 1985 डॉ. एल. एम. सिंघवी 1987   पि.के. थंगल 1988   तखंतमल … Read more

BDO : पंचायत समिती सचिव गटविकास अधिकारी

BDO गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा तसेच पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. याशिवाय तो पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन प्रमुख  असतो. गटविकास अधिकारी हा शासनाच्या ग्रामविकास खात्याचा अधिकारी असून त्याच्यावर नजीकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सी.ई.ओ. चे असते. पूर्ण नियंत्रण राज्य शासनाचे असते. गटविकास अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more