Sarpanch : ग्रामपंचायत सरपंच

Sarpanch-सरपंच हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध कार्यकारी प्रमुख असतो. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच हे त्यांचा कार्यभार सांभाळतात. नवीन सरपंचाची निवड होऊन तो पदावर येईपर्यंत आधीचा सरपंच काळजीवाहू म्हणून कार्यरत असतो. सरपंच हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून काम करतो. ग्रामपंचायतच्या पहिल्या बैठकीत सरपंचाची निवड होते. सरपंच निवड प्रक्रिया: 14 जुलै 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात … Read more

Grampanchayat Secretary : ग्रामपंचायत सचिव ग्रामसेवक

Grampanchayat Secretary ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा  चिटणीस म्हणून काम पाहतो. शासकीय दृष्ट्या ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग तीन मधील सेवक आहे. ग्रामसेवक हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा ग्राम पातळीवरील प्रतिनिधी असतो. ग्रामसेवक हा ग्रामीण विकास खात्याचा शेवटचा प्रशासक असतो. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. तो ग्रामपंचायतीचा कधीच सेवक … Read more