Types of Soil in Maharashtra:महाराष्ट्रातील मृदा

Types of Soil in Maharashtra:मुलतः मृदा अपक्षय झालेली खडक, खनिज पोषकद्रव्ये, पाणी हवा, जैविक पदार्थ व वेगवेगळ्या जीवांचे मिश्रण असते. मृदांना परिपुर्ण परिसंस्था मानले जाते. Types of Soil in Maharashtra:वनस्पती मृदांचा एक परिसंस्था म्हणून वापर करतात पदार्थ म्हणून नव्हे मृदा हया जमीनीवरील जीवसृष्टीचा आधार आहेत. वनस्पतींना पोषकद्रव्ये मृदेपासून  मिळतात. मृदांची निर्मीती अतिशय सावकाश होत असते … Read more

Rivers in Maharashtra:महाराष्ट्रातील नद्या

* पश्चिम घाट किंवा सह्याद्री हा महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख उगमस्रोत असून तोच या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. त्यामुळे राज्यातील नद्यांचे मुख्यतः दोन भागात वर्गीकरण झाले.Rivers in Maharashtra १) पश्चिम वाहिनी नद्या २) पूर्ववाहिनी नद्या ३) दक्षिणवाहिनी नद्या १) पश्चिम वाहिनी नद्या (अरबी समुद्राला मिळणाऱ्या) * भारतीय पठारी प्रदेशावर वाहणाऱ्या तापी व नर्मदा या पश्चिम वाहिनी … Read more

Industries in Maharashtra:महाराष्ट्र उद्योगधंदे

Industries in Maharashtra महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य आहे . महाराष्ट्रात मुंबई, ठाणे , भिवंडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगांव, जालना, नागपुर इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत  याशिवाय मराठवाड्यातील व विदर्भातील काही जिल्हे औद्योगिकरणापासून  वंचित राहिले त्यामुळे महाराष्ट्र उद्योगाबाबत मोठा प्रादेशिक असमतोल निर्माण झाला. महाराष्ट्रात कापड उद्योग, साखर उद्योग, औषधनिर्मिती,शेती  अवजारे, … Read more

महाराष्ट्र-खनिजसंपत्ती

खनिज संसाधने हे अर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे भु-पदार्थ आहे . हे जमीनीतून खोदून काढावे लागतात. मुलत: खडक हे खजिनांचे मिश्रण असते त्यामुळे कोणत्याही प्रदेशात कोणतीना कोणती खनिजे असतात. मात्र ही खनिजे विखुरलेली असतात. एखादया खडकात विशिष्ट खनिजांचे प्रमाण जास्त असल्यास त्यांना आर्थिक महत्व प्राप्त होते. खनिजांचे धातु व अधातु असे वर्गीकरण केले जाते.Mineral Resources In Maharashtra … Read more

महाराष्ट्रातील अभयारण्य:wild sanctuary in maharashtra

वन्य प्राणी, पक्षी यांची शिकार होवु नये व त्यांना मुक्तपणे मोकळे फिरता यावे यासाठी काही वने राखून ठेवतात. अशा राखून ठेवलेल्या वनांमध्ये विशिष्ट प्राण्यांचे रक्षण व्हावे त्यांना वनांमध्ये निर्भयपणे संचार करता यावा यासाठी राखून/आरक्षित ठेवलेल्या वन क्षेत्रास अभयारण्य असे म्हणतात maharashtratil abhayarnya. अभयारण्यात शिकार करण्यास बंदी असते.. महाराष्ट्रात ताडोबा tadoba, राधानगरी radhanagari, मेळघाट melghat, देऊळगाव-deulgaon, … Read more

महाराष्ट्र राष्ट्रीय उद्याने

● भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान -१९३१ मध्ये उत्तराखंड राज्यात स्थापन झाले असुन ते सध्या जिम कार्बेट राष्ट्रीयनावाने ओळखले जाते.● संपूर्ण देशात लोकरंजनासाठी व आनंदासाठी प्राणी पक्षी, वनस्पती व अन्य वन्यजीवांचे स्वतंत्रपणे रक्षण व्हावे यासाठी केंद्र शासनाने राखून ठेवलेल्या प्रवेशाला राष्ट्रीय उद्यान असे म्हणतात. राष्ट्रीय उद्यानात सर्व प्रकारच्या वन्यजीवांचे रक्षण केले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या … Read more

महाराष्ट्रातील वने व त्यांचे उपयोग

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार:Types of Forests in Maharashtra 1.उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने:उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने ही ज्या भागात 2०० सेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात सदाहरित वने आढळतात.*वनांचे प्रदेश: सहयाद्री पर्वताच्या दक्षिण भागात, सहयाद्रीचा पश्चिम उतार जास्त पावसाच्या घाटमाथा येथे ही वने आढळतात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा जिल्हयातील महाबळेश्वर येथे ही वने आढळतात.*वनांची वैशिष्टे: या … Read more

महाराष्ट्र हवामान

महाराष्ट्राचे हवामान Maharashtra Climate G.K दृष्ट्या ६ विभाग पडतात .. १) कोकणचे सागरी हवामान : हे सागरीय सम न या प्रदेशात हवामान असून त्यावर अरबी समुद्राचा प्रभाव आहे. करते. महाराष्ट्र कोकणातील हवामान उष्ण, सम व दमट आहे. येथील हवामानामध्ये वर्षभर वाष्प असल्यामुळे दमटपणा जास्त जागवतो. कोकण किनारपट्टीत अरबी समुद्राजवळ असल्यामुळे हवामान वर्षभर वाष्पयुक्त असते. २) … Read more