Ahilyanagar : अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा

Ahilyanagar अहिल्यानगर हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. 31 मे 2023 रोजी Ahilyanagar अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त चोंडी जि. अहमदनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. अहमदनगर हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. क्षेत्रफळ – 17048 चौकिमी मुख्यालय – अहिल्यानगर … Read more

Amrawati Jilha : अमरावती जिल्हा

महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी Amrawati Jilha अमरावती हा एक प्रशासकीय विभाग असून  यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – अमरावती महानगरपालिका – अमरावती क्षेत्रफळ – 12210 चौकिमी. स्थान व विस्तार – पूर्वेस नागपूर व वर्धा जिल्हा, पश्चिमेस व नैऋत्येस अकोला, दक्षिणेस यवतमाळ. तालुके(14) – अमरावती, अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, चांदूर-बाजार, चांदुर-रेल्वे, चिखलदरा, … Read more

Akola Jilha : अकोला जिल्हा

Akola Jilha अकोला जिल्हा हा विदर्भातील अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 धुळे-कोलकत्ता Akola Jilha अकोला जिल्ह्यातून जातो. क्षेत्रफळ – 5428 चौकिमी मुख्यालय – अकोला महानगरपालिका – अकोला (2001) स्थान व विस्तार – पूर्वेस व उत्तरेस अमरावती जिल्हा, पश्चिमेस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा. तालुके(7) – अकोला, बाळापुर, मुर्तीजापुर, पातुर, अकोट, … Read more

Maharashtratil Jilhe : महाराष्ट्रातील जिल्हे

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण 26 जिल्हे व 4 प्रशासकीय विभाग होते. Maharashtratil Jilhe आता 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत नवीन 10 जिल्हे तयार करण्यात आले. असे सगळे मिळून आज महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे Maharashtratil Jilhe आहेत. आणखी काही जिल्हे नव्याने … Read more