Category: भारताचा भुगोल

Jwalamukhi : ज्वालामुखी-भूअंतर्गत हालचाली

Jwalamukhi : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गोलाकार छिद्रातून पृथ्वीच्या भू-गर्भातून शिलारस किंवा लावा बाहेर येतो, त्याला ज्वालामुखी असे म्हणतात. पृथ्वीच्या काही भु-अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीचा काही भाग वर उचलला जातो त्यातून शिलारस किंवा…

Jagatil Saat Khand : जगातील सात खंड

Jagatil Saat Khand समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणतात. जगात एकूण सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. युरोप व आशिया खंड सोडला तर…

Chandra Grahan : चंद्रग्रहण-सृष्टीचा नियम

Chandra Grahan : जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी म्हणजेच तेव्हा पौर्णिमा असते. चंद्रग्रहणावेळी चंद्र, पृथ्वी व…

Chandra : चंद्र एक नैसर्गिक उपग्रह

Chandra पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र होय. चंद्राची त्रिज्या 1737.10 किलोमीटर आहे. वस्तुमान पृथ्वीच्या 1.2% आहे. पृथ्वीपासून सरासरी अंतर सुमारे 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर आहे. चंद्राचा अंदाजे व्यास…

Graha-grahamala-upgraha : ग्रह, ग्रहमाला व उपग्रह

Graha-grahamala-upgraha ग्रह – Graha-grahamala-upgraha परप्रकाशित व ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या गोलास ग्रह असे म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांपासून प्रकाश मिळतो. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे ग्रह आतील सौरमंडळात असतात…

Akshvrutte Rekhavrutte : अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते

Akshvrutte Rekhavrutte उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव पृथ्वी स्वतःभोवती फिरताना तिच्या वरील दोन बिंदू आपल्याच जागी स्वतःभोवती फिरतात. त्यापैकी एक बिंदू नेहमीच आकाशातील ध्रुवताऱ्यासमोर असतो त्या बिंदूला उत्तर ध्रुव असे…

Jalsinchan Prakalp : भारतातील बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प

Jalsinchan Prakalp दामोदर खोरे योजना दामोदर योजना हि अमेरिकेच्या “टेनेसी व्हॅली” या योजनेवर आधारित आहे. 1948 साली भारतात दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना झाली. दामोदर ही हुगळी नदीची उपनदी आहे.…

Irrigation projects : भारतातील जलसिंचन प्रकल्प

Irrigation projects पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला व औद्योगिक क्षेत्रास वापरल्या जाणाऱ्या पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. धरणे, तलाव यातून कालव्याद्वारे किंवा अन्य मार्गाने मिळणारे पाणी, नद्यांमधील पाणी, भुगर्भातील पाणी…

Rivers and Cities : भारतातील नद्या व नदीकाठची शहरे

Rivers and Cities नदी काठावरील शहरेसाबरमतीअहमदाबादगंगाहरिद्वार, कानपूर, पाटणा, मिर्झापुर, बनारस, भागलपुर. बक्सारयमुना दिल्ली, आग्रा, मथुराकृष्णा सांगली, विजयवाडाकावेरी श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्लीहुगळीकोलकाता, हावडागोदावरीनांदेड, गंगाखेड, नाशिक, पैठण, कोपरगावगोमती …

CEMETERY : भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

CEMETERY व्यक्तीसमाधी स्थळेमहात्मा गांधीराजघाट दिल्लीबाबू जगजीवनरामसमता स्थल दिल्लीगुलजारीलाल नंदानारायण घाट अहमदाबादइंदिरा गांधीशक्तीस्थल दिल्लीविलासराव देशमुखबाभळगाव लातूरचौधरी देवीलालसंघर्षस्थल दिल्लीचंद्रशेखरस्मृतीस्थळ दिल्लीशंकर दयाळ शर्माकर्मभूमी दिल्लीचौधरी चरणसिंग…