Rangpanchmi : रंगपंचमी-रंगांचा सन

Rangpanchmi Rangpanchmi-रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. रंगपंचमी हा हिंदूंचा एक उत्सव आहे. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदाने व उत्साहाने हा सण साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात रंगपंचमी म्हणजेच रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना … Read more

Mahashivratri : महाशिवरात्री उत्सव

Mahashivratri महाशिवरात्री हा हिंदू देवता भगवान शंकर यांच्या भक्तांसाठी सर्वात महत्त्वाचा सण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि आपल्या परंपरा जपल्या जातात त्यामधील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्रि होय.ही आनंदाची आणि उपासनेची रात्र आहे. महाशिवरात्री हा सण हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय आनंदाने आणि भक्ती भावाने साजरा केला जातो. या सणा … Read more

Kojagiri Pornima : कोजागिरी पौर्णिमा

Kojagiri Pornima आपल्या भारत देशातील प्रत्येक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. चार महिन्याचा पावसाळा संपल्यानंतर जी पहिली पौर्णिमा येते, ती पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा असते, ही पौर्णिमा शरद ऋतू मध्ये येते … Read more

रामनवमी:Ramnavmi भगवान रामाचा आत्मीय उत्सव

भगवान रामाचा जन्मदिवस राम नवमी-Ramnavmi म्हणून साजरा केला जातो. भारतीय इतिहास अनुसार भारत हे एक पवित्र स्थान आहे जिथे असंख्य देवी देवतांनी भौतिक रूप धारण केले आहे. इतिहासात असे सांगितले जाते की, जेव्हा रावणाचे दुष्कृत्य वाढले आणि लोक संतप्त झाले तेव्हा या अत्याचारांचा अंत करण्यासाठी भारतीय भूमीवर एक वीर जन्माला आला होता हे भव्य महापुरुष … Read more

Ramjaan Eid:रोजा, दुआ, आणि आनंदाची वेळ

Ramjaan Eid-रमजान हा सण इस्लाम धर्मातील मुस्लिम बांधव साजरा करतात. रमजान हा एक इस्लामी सण आहे. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात मोठा सण आहे. भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक राहतात हे वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक आपआपले वेगवेगळे सण साजरा करतात. तसेच रमजान ईद हा एक प्रकारचा सण आहे जो इस्लाम धर्माचे लोक … Read more

आनंद,समृद्धीचा उत्सव दिवाळी

diwali दिवाळी हा एक हिंदू सण आहे. जो दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे, कदाचित जगातील सर्वात तेजस्वी उत्सव आहे. विविध धर्माचे लोक दिवाळी साजरी करतात. दिवाळीला-diwali दीपावली म्हणूनही ओळखले जाते. दिवाळी हा सण हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला येतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार मुख्यतः ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या … Read more

गुढीपाडवा-Gudhipadwa festival

गुढीपाडवा हा सण मराठी दिनदर्शिका नुसार चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. संपूर्ण भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रात गुढीपाडवा-Gudhipadwa festival हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या दिवशी घरातील आणि अंगणातील स्वच्छता करून दारात गुढी उभारली जाते. संपूर्ण जग एक जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतो पण … Read more

कृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. कृष्ण जन्माष्टमी हा सण आपल्या संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. या गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळे हा कृष्ण जन्माष्टमीचा-Krushna Janmashtami दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करतो. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत … Read more