Rivers and Cities : भारतातील नद्या व नदीकाठची शहरे

Rivers and Cities नदी काठावरील शहरे साबरमती अहमदाबाद गंगा हरिद्वार, कानपूर, पाटणा, मिर्झापुर, बनारस, भागलपुर. बक्सार यमुना   दिल्ली, आग्रा, मथुरा कृष्णा   सांगली, विजयवाडा कावेरी   श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली हुगळी कोलकाता, हावडा गोदावरी नांदेड, गंगाखेड, नाशिक, पैठण, कोपरगाव गोमती   जैनपुर, लखनौ चंबळ   कोटा,रतलाम झेलम   श्रीनगर तापी   भुसावळ, सुरत तुंगभद्रा हरिहर, कर्नुल … Read more

CEMETERY : भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

CEMETERY व्यक्ती समाधी स्थळे महात्मा गांधी राजघाट दिल्ली बाबू जगजीवनराम समता स्थल दिल्ली गुलजारीलाल नंदा नारायण घाट अहमदाबाद इंदिरा गांधी शक्तीस्थल दिल्ली विलासराव देशमुख बाभळगाव लातूर चौधरी देवीलाल संघर्षस्थल दिल्ली चंद्रशेखर स्मृतीस्थळ दिल्ली शंकर दयाळ शर्मा कर्मभूमी दिल्ली चौधरी चरणसिंग किसान घाट दिल्ली यशवंतराव चव्हाण प्रीतीसंगम कराड के. आर. नारायणन उदय भूमी दिल्ली पंडित जवाहरलाल … Read more

सामाजिक चळवळी व समाजसुधारक

अनु.क्र. चळवळी समाजसुधारक १ बालविवाहविरोधी ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, आगरकर, वीरेशलिंगम पंतलू २ विधवाविवाह चळवळ ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, केशवचंद्र सेन, विष्णुशास्त्री पंडित ३ विधवांची स्थिती सुधारण्यासाठी चळवळ म. जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, वीरेशलिंगम पंतलु,ईश्वरचंद्र विद्यासागर ४ स्त्री शिक्षणाची चळवळ बेथून, म. जोतीराव फुले, नाना शंकरशेठ, महर्षि कर्वे डॉ. भाऊ दाजी लाड, म. कर्वे. ५ जातिभेद … Read more