Cities in India and its importance : भारतातील विशेष शहर

Cities in India and its importance

अंतरिक्ष शहर – बंगळूर, कर्नाटक

अत्याधुनिक बंदर – न्हावाशेवा

अरबी समुद्राचा मोती – तिरुअनंतपुरम, केरळ

अरबी समुद्राची राणी – कोची, केरळ

आसामचे दु:खाश्रू – ब्रह्मपुत्रा

इंडिया गेट – दिल्ली

इमारतींचे शहर – कोलकाता, पश्चिम बंगाल

इलेक्ट्रॉनिक शहर – बंगळूर, कर्नाटक

उत्सवांचे शहर – मदुराई

उदयगिरी व खंडगिरी लेण्या – ओडिसा

उद्यानाचे शहर – बंगळूर, कर्नाटक

ऐतिहासिक शहर – औरंगाबाद

ऑरेंज सिटी – नागपूर, महाराष्ट्र

कलानगरी – वडोदरा, गुजरात

कामाख्या मंदिर – गुवाहाटी, आसाम

किल्ल्यांचे शहर – कोलकाता, पश्चिम बंगाल

केरळचे प्रवेशद्वार – कोची

केळी शहर – हाजीपुर,  बिहार

ख्वाजा की नगरी – अजमेर, राजस्थान

गुजरात ची व्यापारी राजधानी – अहमदाबाद, गुजरात

गुजरातची राजधानी – गांधीनगर

गुलाबी शहर – जयपुर, राजस्थान

गेटवे ऑफ इंडिया – मुंबई, महाराष्ट्र

गेटवे ऑफ कर्नाटक – बंगळूर, कर्नाटक

गेटवे ऑफ केरळ – पालघाट, केरळ

गोल्डन शहर – अमृतसर, पंजाब

ग्रीन सिटी – गांधीनगर, गुजरात

चमेलीचे शहर – मदुराई, तामिळनाडू

चित्रनगरी चित्रांचे शहर – राजकोट, गुजरात

जगाची योग राजधानी – ऋषिकेश, उत्तराखंड

जामा मशीद – दिल्ली

जुळे शहर – सिकंदराबाद, हैदराबाद

ज्ञानाचे शहर – गया, बिहार

ज्वालामुखी मंदिर – हिमाचल प्रदेश

डेक्कन क्वीन – पुणे, महाराष्ट्र

तलावांचे शहर – उदयपूर, राजस्थान

तलावांचे शहर – ठाणे, महाराष्ट्र

ताजमहल – आग्रा, दिल्ली

तिरूमला मंदिर – तिरुपती,  आंध्र प्रदेश

तेल शहर – जामनगर, गुजरात

दक्षिण भारताचे मँचेस्टर – कोईम्तुर

दक्षिणगंगा – गोदावरी

दक्षिणेचे नंदनवन – तिरुअनंतपुर, केरळ

दख्खनची राणी – पुणे, महाराष्ट्र

दिनकर शहर – पानिपत, हरियाणा

धबधब्यांचे शहर – रांची, झारखंड

नवाबांचे शहर – लखनऊ, उत्तर प्रदेश

नशिबाचे शहर – विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश

निजामांचे शहर – हैदराबाद

नियोजित शहर – चंदिगड

निळा पर्वत – निलगिरी

पर्वतराणी – मसूरी

पवित्र नदी – गंगा

पहाटेचे शहर – पुडूचेरी, तामिळनाडू

पाच नद्यांची जमीन – पंजाब

पितळ शहर – जामनगर, गुजरात

पूर्व भारताची आर्थिक राजधानी – कलकत्ता, पश्चिम बंगाल

पूर्वेकडील ऑक्सफर्ड – पुणे, महाराष्ट्र

पूर्वेकडील पॅरिस – पुडूचेरी, तामिळनाडू

प्रवेशद्वाराचे शहर – औरंगाबाद, महाराष्ट्र

फ्लेमिंगो सिटी – नवी मुंबई, महाराष्ट्र

बंदर शहर – विशाखापट्टणम

बिहारचे औद्योगिक राजधानी – बिहार

बिहारचे दु:खाश्रू – कोशी

बीबी का मकबरा – औरंगाबाद

ब्लू माउंटन – निलगिरी पर्वत

भात शेती – छत्तीसगड

भारत मध्यवर्ती शहर – नागपूर, महाराष्ट्र

भारताची आर्थिक राजधानी – मुंबई, महाराष्ट्र

भारताची कोळसा राजधानी – धनवाड, झारखंड

भारताची टायगर कॅपिटल – नागपूर, महाराष्ट्र

भारताची शाळा राजधानी – डेहराडून, उत्तराखंड

भारताची सांस्कृतिक राजधानी – कोलकाता

भारताची सोन्याची राजधानी – त्रिशूर, केरळ

भारताचे उद्यान – बंगळूर

भारताचे पॅरिस – जयपुर, राजस्थान

भारताचे बोस्टन – अहमदाबाद, गुजरात

भारताचे भविष्यातील आर्थिक केंद्र – सुरत, गुजरात

भारताचे मॅचेस्टर – अहमदाबाद

भारताचे स्कॉटलंड – कोडगू, कर्नाटक

भारताचे हॉलीवुड – मुंबई, महाराष्ट्र

भारतातील गुलाबी शहर – जयपुर, राजस्थान

भारतातील न्यूयॉर्क शहर – मुंबई, महाराष्ट्र

भारतातील स्टील सिटी – जमशेदपूर, झारखंड

मंदिराचे शहर – भुवनेश्वर

मसाले गार्डन – केरळ

मसाल्यांचे शहर – कोझिकोड, केरळ

मायानगरी – मुंबई, महाराष्ट्र

मिनी काशी – जयपुर, राजस्थान

मिल्क सिटी – आनंद, गुजरात

मीठ शहर – गुजरात

मोत्यांचे शहर – हैदराबाद

राजवाड्यांचे शहर – कलकत्ता, पश्चिम बंगाल

राजवारो का शहर – जयपुर, राजस्थान

राजस्थानचा गौरव – चित्तोडगड

राजस्थानचा हार्ट – अजमेर

रात्रीचे शहर अहमदाबाद – गुजरात

रेशीम नगरी – भागलपूर, बिहार

उत्तर प्रदेशची राजधानी – लखनऊ

लष्करी शहर – अंबाला

लेदर सिटी – कानपूर , उत्तर प्रदेश

वाईट सिटी – उदयपूर, राजस्थान

वाघांची भूमी – बागपत, उत्तर प्रदेश

विजयाची भूमी – विजयवाडा

विद्यापीठांचे घर – धारवाड, कर्नाटक

विनकरांचे शहर – पानिपत

वृंदावन गार्डन – म्हैसूर, कर्नाटक

वृद्ध गंगा – गोदावरी

वृद्धांचा स्वर्ग – कोलकाता, पश्चिम बंगाल

व्याघ्र प्रकल्प – सरीस्का, राजस्थान

शांततेचे शहर – तिरुअनंतपुरम, केरळ

सदाबहार शहर – तिरुअनंतपुरम, केरळ

समुद्राचा पुत्र – लक्षद्वीप

सरोवरांचे शहर – उदयपूर

सर्वधर्मीय देवस्थान – शिर्डी, महाराष्ट्र

सर्वात उंच घुमट – गोल घुमट,  विजापूर

सर्वात उंच शिखर – के-२  

सर्वात मोठी जमात – संथाल, बिहार

सर्वात मोठी मशीद – जामा मशीद, दिल्ली

सर्वात मोठे बंदर – मुंबई

सर्वात स्वच्छ शहर – सुरत, गुजरात

सांस्कृतिक राजधानी – त्रिशूर, केरळ

सात बेटांचे शहर – मुंबई

सिलिकॉन शहर – बंगळूर

सुगंध शहर – कन्नौज

सूर्य शहर – जोधपुर

स्वप्नांचे शहर – मुंबई, महाराष्ट्र

स्वित्झर्लंड ऑफ इंडिया – काश्मीर

हिऱ्यांचे शहर – सुरत, गुजरात

हेरिटेज सिटी – जयपुर, राजस्थान

Leave a comment