Mahapareshan Pune Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे अंतर्गत 23 रिक्त पदांची भरती जाहीर – जाणून घ्या संपूर्ण माहिती.
VIT Pune Online Application 2025 : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे मध्ये नवीन 287 जागांसाठी भरती जाहीर २०२५.
DIAT Pune Bharti 2025: प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२५.
Institute of Business Management and Research Bharti 2025: इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२५.

सामाज्ञ ज्ञान Marathi kavi, marathi poet, marathi writer mpsc-info 27 November 2023 0 Comments Marathi kavi:मराठी कवी व त्यांची टोपण नावे Marathi kavi यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत मोरोपंत रामचंद्र पराडकर – मोरोपंत नारायण सूर्याजीपंत ठोसर – रामदास नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व चिंतामण त्र्यंबक खानोलकर – आरती प्रभू नारायण मुरलीधर गुप्ते – बी गोपाल हरी देशमुख – लोकहितवादी शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव ज्युलियन दिनकर गंगाधर केळकर – अज्ञातवासी आत्माराम रावजी देशपांडे – अनिल कृष्णाजी केशव दामले – केशवसुत सौदागर नागनाथ गोरे – छोटा गंधर्व रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित हरिहर गुरुनाथ कुलकर्णी – कुंजविहारी दासोपंत दिगंबर देशपांडे – दासोपंत सेतू माधवराव पगडी – कृष्णकुमार नारायण वामन टिळक – रेव्हरंड टिळक माणिक शंकर गोडघाटे – ग्रेस वसंत ना मंगळवेढेकर – राजा मंगळवेढेकर कृष्णशास्त्री चिपळूणकर – मराठीचे जॉन्सन केशवसुत – आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक बी. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक निसर्गप्रेमी सावित्रीबाई फुले – आधुनिक मराठी कवितेच्या जननी संत सोयराबाई – पहिली दलित संत कवयित्री त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी ना. धो. महानोर – रानकवी यशवंत दिनकर पेंढारकर – महाराष्ट्र कवी ना. ची. केळकर – साहित्यसम्राट न. वा. केळकर – मुलाफुलाचे कवी बहिणाबाई चौधरी – निसर्ग कन्या निवृत्ती रामजी पाटील – पी सावळाराम दत्तात्रय कोंडो घाटे – दत्त वि. वा. शिरवाडकर – कुसुमाग्रज राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज / बाळकराम प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार काशिनाथ हरी मोदक – माधवानुज विनायक जनार्दन करंदीकर – विनायक विष्णुशास्त्री चिपळूणकर – मराठी भाषेचे शिवाजी ग. त्र. माडखोलकर – राजकीय कादंबरीकार शाहीर राम जोशी – शाहिरांचा शाहीर दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी
Previous post रामनवमी:Ramnavmi भगवान रामाचा आत्मीय उत्सव Next post मराठी कादंबरी व त्यांचे लेखक :Marathi kadambari writer
Post Comment Cancel reply Comments Name E-mail Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Post Comment