Mpsc News:प्रथमवर्ग संवर्गातील ११४ पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात

Mpsc जाहिरात क्रमांक : 026/2023

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा – २०२२

अणु क्र.तपशील विहित कालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक २४ मे, २०१३ रोजी १४.०० ते
दिनांक १३ जून, २०२३ रोजी २३:५९
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक १३ जून, २०२३ रोजी २३:५९
३.भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांकदिनांक १५ जून, २०१३ रोजी २३:५९
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक १६ जून २०२३ रोजी
बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

पुढे हे पण वाचा

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment