MPSC Pre exam 2024

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी

पात्रता

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ
शैक्षणिक अर्हता
(१) सांविधिक विद्यापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
(२) इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(३) इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(४) सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा
(५) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए).
उद्योग उप संचालक, तांत्रिक गट-अ
शैक्षणिक अर्हता
(१) सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा
(२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
परीक्षा शुल्क
आमागास =५४४ रुपये
मागासवर्गीय =३४४ रुपये