MPSC Pre exam 2024 syllabus : अभ्यासक्रम

MPSC Pre exam 2024 syllabus

पेपर – एक (२०० गुण)

(१) राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.

(२) भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भारांशासह.

(३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.

(४) भारत आणि महाराष्ट्र- राज्यशास्त्र व प्रशासन – संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी.

(५) आर्थिक व सामाजिक विकास-शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी.

(६) पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न- याला विषय विशेषज्ञांची गरज नाही.

(७) सामान्य विज्ञान

पेपर दोन (२०० गुण)

(१) आकलन

(२) संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य.

(३) तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता

(४) निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण.

(3) सर्वसाधारण मानसिक क्षमता

(६) मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), विदा अनुयोजन (तक्ता, आलेख, कोष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी- इयत्ता दहावी स्तरावरील)

(७) मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील)

Leave a comment