Nagari Sthanik swarajya sanstha भारत हे संघराज्य असल्याने आपल्या देशात द्विस्तरीय शासन पद्धती आहे.
त्यामध्ये संघशासन आणि घटक राज्य शासन असे दोन प्रकार आहेत.
याव्यतिरिक्त आणखी एका स्तरावर म्हणजेच स्थानिक पातळीवर स्थानिक शासन संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत.
1)नगरपालिका –
2)महानगरपालिका –
3)नगरपंचायत –
4)कटक मंडळ –
स्थानिक शासन संस्थेचे महत्त्व-
- जनतेच्या निकट
- लोकशाही शिक्षण देणाऱ्या संस्था
- सत्तेचे विकेंद्रीकरण
- नागरी जाणिवांचा विकास
भारतातील नगर प्रशासनाचा इतिहास:
कौटिल्याच्या “अर्थशास्त्र” या राजनीति पर ग्रंथात नगर प्रशासनाचे कार्य करणाऱ्या नागरी अधीक्षकांचा उल्लेख आढळतो.
इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात भारतात आलेल्या मेगास्थीनीस या ग्रीक प्रवाशाच्या इंडिका(INDICA) या भारतविषयक ग्रंथात भारतातील प्राचीन नगर प्रशासनाचे वर्णन आढळते.
भारतात नगर प्रशासनासंबंधी पहिला लिखित कायदा 1793 च्या चार्टर अॅक्ट नुसार अस्तित्वात आला. त्यानुसार तीन प्रेसिडेन्सी शहरात जस्टीस ऑफ पीस हे पद अस्तित्वात आले.
1950 च्या कायद्यानुसार मुन्सिपल बोर्ड अस्तित्वात आले.
1865 मध्ये शहर सुधार कायदा संमत करण्यात आला.
महाराष्ट्रातील नगर प्रशासनाचा इतिहास:
1901 साली मुंबई जिल्हा पालिका कायदा संमत करण्यात आला.
1925 साली मुंबई शहर पालिका कायदा संमत करण्यात आला.
1965 साली महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला.
भारतीय राज्यघटना कलम 243(R) नुसार संबंधित राज्यांना कायद्यानुसार नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करता येतात.
नगरविकास खात्याकडून दहा हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये, तर 25 हजाराहून अधिक लोकसंख्याच्या गावाचे रूपांतर नगर परिषदेमध्ये केले जाते.
Shabdyogi avyay-शब्दयोगी अव्यय: | https://mpsc.pro/shabdyogi-avyay/ |
Shabdanchya jati-शब्दांच्या जाती | https://mpsc.pro/shabdanchya-jati/ |
मराठी वर्णमाला-Marathi varnmala | https://mpsc.pro/marathi-varnmala/ |
Shabdsamuha-शब्दसमूहाबद्दल एक शब्द | https://mpsc.pro/shabdsamuha/ |
Sandhi v Sandhiche prakar-संधी व संधीचे प्रकार | https://mpsc.pro/sandhi-v-sandhiche-prakar/ |
Samas v samasache prakar-समास व समासाचे प्रकार | https://mpsc.pro/samas-v-samasache-prakar/ |
होळी-holi-the great indian festival | https://mpsc.pro/holi-the-great-indian-festival/ |
कृष्ण जन्माष्टमी | https://mpsc.pro/krushna-janmashtami/ |
गुढीपाडवा-Gudhipadwa festival | https://mpsc.pro/gudhipadwa-festival/ |