भारतीय राज्यघटनेतील भाग

भारतीय राज्यघटनेत Parts of Indian Constitution एकूण 25 भाग आहेत आणि 12 अनुसूची आहेत. मूळ भाग 22 होते यापैकी, भाग 7 निरसित करण्यात आला तर भाग 4A, 9A, 9B, 14A हे भाग नव्याने निर्माण करण्यात आले.

भागतरतुदीकलम  
1संघराज्य व त्यांचे क्षेत्र1 ते 4
2नागरिकत्व5 ते 11
3मूलभूत हक्क12 ते 35
4राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे36 ते 51
4कमूलभूत कर्तव्य(11)51(क)
5संघराज्य: 1)कार्यकारी यंत्रणा: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिपरिषद, महान्यायवादी 2)संसद 3)राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार 4)संघ न्यायंत्रणा 5)नियंत्रक व महालेखा परीक्षक52 ते 151
6घटक राज्य: 1)कार्यकारी यंत्रणा, राज्यपाल, मंत्रीपरिषद, महाधिवक्ता 2)राज्य विधानमंडळ, विधानसभा, विधानपरिषद, वैधानिक कार्यपद्धती 3)राज्यपालाचे वैधानिक अधिकार 4)उच्च न्यायालये 5)दुय्यम न्यायालये152 ते  237
7निरसित(रद्द)238
8संघराज्य प्रदेश (केंद्रशासित प्रदेश)239 ते 242
9पंचायत राज243
9कनगरपालिका243
9खसहकारी संस्था243
10अनुसूचित क्षेत्रे व जन जागृती क्षेत्र244
11केंद्र-राज्य संबंध245 ते263
12वित्तव्यवस्था, मालमत्ता, संविदा हक्क, दायित्व/प्रतिदायित्व264 ते 300 क  
13भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य व व्यवहार संबंध301 ते 307
14संघराज्य व घटकराज्य यांच्या अधिपत्याखालील सेवा308 ते 323
14कन्यायाधीकरणे323 क, 323 ख
15निवडणुका व निवडणूक आयोग324 ते 329 क
16विवक्षित वर्ग संबंधी विशेष तरतुदी (SC,ST,  इंडियन राखीव जागा)330 ते 342  
17राजभाषा343 ते 351
18आणीबाणी विषयक तरतुदी352 ते 360
19संकीर्ण (राष्ट्रपती, राज्यपाल यांना संरक्षण, मोठी बंदरे, विमानतळे तरतुदी)361 ते 367
20घटनादुरुस्ती368
21अस्थायी, संक्रमणी व विशेष तरतुदी जम्मू काश्मीर विशेष दर्जा, वैधानिक विकास महामंडळे369 ते 392
22संविधानाचे संक्षिप्त नाव (हिंदी अनुवाद, निरसने)393 ते 395

Leave a comment