PSI गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 – 392 Vacancies mpsc
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहीर केलेली जाहिरात क्रमांक 117/2025 ही गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात आहे. या अंतर्गत State Tax Inspector (STI), Assistant Section Officer (ASO), Police Sub-Inspector (PSI) या पदांसाठी भरती होत आहे. आयोगाने यासंबंधी एक Corrigendum (शुद्धिपत्रक) प्रसिद्ध केले आहे, विशेषतः PSI कॅडर संदर्भात.
392 Vacancies
More details visit 392 psi Vacancies mpsc
Post Comment