Raja rammohan roy:राजा राममोहन रॉय

Raja rammohan roy यांचा जन्म २२ मे १७७२ मध्ये पश्चिम बंगाल west bangal राज्यात बरद्वान bardwan जिल्ह्यातील राधानगरी radhanagari गावी झाला. राजा राममोहन रॉय याना संस्कृत ,अरबी,इंग्रजी, फ्रेंच, फारशी, लॅटीन, ग्रीक इत्यादी भाषा येत होत्या

Raja rammohan roy राजा राममोहन रॉय हे आधुनिक भारताचा जनक व समाज प्रबोधनाचे आद्यजनक किंवा अग्रदूत नावाने प्रसिध्द होते.“नव्या युगाचे दुत”, ‘बंगाली गद्याचे जनक’ “भारतीय प्रबोधनाचे जनक”असेही त्याना म्हणत

बेथम हे राजा राममोहन रॉय यांना “मानव जातीचा सेवक” म्हनायचे

१८०१ मध्ये त्यांनी “तुहफत उल मुवाऊदीन” हा ग्रंथ लिहिला. * १८१५ मध्ये त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली.

१८२१ मध्ये त्यांनी संवाद कौमुदी sanvad kaumudi (पाक्षिक) वृत्तपत्र काढले.तसेच ‘बेंगाल हेरॉल्ड’ व ‘मिरत उल अखबर’हि वृत्तपत्र पण काढली

१८२६ मध्ये वेदांत कॉलेजची vedant college स्थापना केली व २० ऑगस्ट १८२८ ला ब्राम्हो bramho samaj समाजाची स्थापना केली.

Leave a comment