Tag: आधुनिक भारतचा इतिहास

सामाजिक चळवळी व समाजसुधारक

अनु.क्र.चळवळीसमाजसुधारक १बालविवाहविरोधीईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, आगरकर, वीरेशलिंगम पंतलू२विधवाविवाह चळवळईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, केशवचंद्र सेन, विष्णुशास्त्री पंडित३विधवांची स्थिती सुधारण्यासाठी चळवळम. जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, वीरेशलिंगम पंतलु,ईश्वरचंद्र विद्यासागर४स्त्री शिक्षणाची चळवळ…