Vishay Samiti : जिल्हा परिषदेच्या विषय समित्या

Vishay Samiti जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समिती या मुख्य समितीसह एकूण दहा समितांमार्फत चालवले जाते. विषय समित्यांची स्थापना जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून एक महिन्याच्या मुदतीत केली जाते. विषय समित्यांच्या सदस्यांचा कार्यकाल हा जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाल इतकाच असतो. इसवी सन 1993 ला बरखास्त केलेली पाणीपुरवठा व जलसंधारण ही समिती ऑक्टोबर 2000 मध्ये नव्याने सुरू करण्यात … Read more