Waradvinayk Mandir : वरदविनायक मंदिर महड

Waradvinayk Mandir वरदविनायक गणपती मंदिर हे रायगड जिल्ह्यातील महड या गावात आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक असून अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून महडचा Waradvinayk Mandir वरदविनायक ओळखला जातो. हे स्थान स्वयंभू असून त्याला मठ असेही म्हणतात. ऋषी गृत्समद यांनी श्री गणेशाची येथे स्थापना केली. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास Waradvinayk Mandir वरदविनायक असे म्हटले जाऊ लागले. … Read more

Ashtvinayak  Mandir : अष्टविनायक गणपती मंदिर

Ashtvinayak  Mandir अष्टविनायक म्हणजेच महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी आहेत. या आठ गणपतीच्या तीर्थक्षेत्राचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा होय. Ashtvinayak  Mandir अष्टविनायकाची यात्रा खालील पद्धतीने केली जाते. 1. श्री मोरेश्वर मंदिर, मोरगाव 2. श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक 3. श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली 4. श्री वरदविनायक … Read more