Tag: विघ्नहर मंदिर

Vighnhar Mandir : विघ्नहर मंदिर ओझर

Vighnhar Mandir विघ्नहर हे गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथे आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक मंदिर असून हे मंदिर अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणून ओळखले जाते.…