Bharatatil krushi utpadane : एक दृष्टीकोन
Bharatatil krushi utpadane : भारतातील कृषी उत्पादने – भारतात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारतीय शेतीतून पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भारतीय शेती अर्थव्यवस्थेचा कणा असून शेती व उद्योग ही भारतीय अर्थव्यवस्थेची दोन चाकी आहेत. भारतीय शेतातून भात, गहू, ज्वारी, बाजरी, बार्ली, ऊस, कापूस, चहा, तंबाखू, कॉफी, रबर, ताग, तूर, हरभरा, सोयाबीन, मका, सूर्यफूल, मसाल्याचे … Read more