Siddhivinayk Mandir : सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक

सिद्धिविनायक हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून 48 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. Siddhivinayk Mandir सिद्धिविनायक हे मंदिर अष्टविनायकापैकी दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे. अष्टविनायक गणपती पैकी हे एकमेव असे मंदिर आहे जिथे, गणपतीची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणपतीचे नाव Siddhivinayk Mandir सिद्धिविनायक असे ठेवले आहे. … Read more

Girijatmk Mandir : गिरीजात्मक मंदिर लेण्याद्री

श्री Girijatmk Mandir  गिरीजात्मक गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री येथे आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक असून अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणून लेण्याद्रीचा Girijatmk Mandir गिरीजात्मक ओळखला जातो. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र. जुन्नर मध्ये भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणी समूह असून तिथे झालेले कोरीव काम अतिशय सुंदर आहे. यात चैत्यगृह, विहार, … Read more

Vighnhar Mandir : विघ्नहर मंदिर ओझर

Vighnhar Mandir विघ्नहर हे गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथे आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक मंदिर  असून  हे मंदिर अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणून ओळखले जाते. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश भक्तांवर आलेल्या … Read more

Waradvinayk Mandir : वरदविनायक मंदिर महड

Waradvinayk Mandir वरदविनायक गणपती मंदिर हे रायगड जिल्ह्यातील महड या गावात आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक असून अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून महडचा Waradvinayk Mandir वरदविनायक ओळखला जातो. हे स्थान स्वयंभू असून त्याला मठ असेही म्हणतात. ऋषी गृत्समद यांनी श्री गणेशाची येथे स्थापना केली. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास Waradvinayk Mandir वरदविनायक असे म्हटले जाऊ लागले. … Read more

Mahaganpati Mandir : महागणपती मंदिर रांजणगाव

रांजणगाव गणपती मंदिर हे पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यात आहे. Mahaganpati Mandir महागणपती मंदिर हे रांजणगाव या शहरात असून ते एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. हे महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी एक मंदिर असून हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. मंदिराचा समृद्ध इतिहास, प्रभावी वास्तुकला आणि धार्मिक महत्त्व … Read more

Moreswar mandir : मयुरेश्वर मंदिर मोरगाव

Moreswar mandir मोरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा Moreswar mandir मयुरेश्वर ओळखला जातो. येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहमणी काळात बांधले गेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी मनोरे आहेत. देवळाच्या बाजूने 50 फूट … Read more

Ballaleshwar Mandir : बल्लाळेश्वर मंदिर पाली

Ballaleshwar Mandir बल्लाळेश्वर हे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली या गावी आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक असून अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा Ballaleshwar Mandir बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एक असा गणपती आहे की, जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा अतिशय प्रिय भक्त होता. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेव्हा सूर्य उगवतो … Read more

Chintamni Mandir : चिंतामणी मंदिर, थेऊर

थेऊरचे Chintamni Mandir चिंतामणी मंदिर हे श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. Chintamni Mandir चिंतामणी मंदिर हे अष्टविनायकापैकी एक असून ते मोठे आणि अधिक प्रसिद्ध आहे. थेऊरचा चिंतामणी हे अष्टविनायकापैकी पाचव्या क्रमांकाचे मंदिर आहे. चिंतामणी मंदिर हे पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. थेऊरचे Chintamni Mandir चिंतामणी मंदिर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात येते. … Read more