Siddhivinayk Mandir : सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून 48 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. Siddhivinayk Mandir सिद्धिविनायक हे मंदिर अष्टविनायकापैकी दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे. अष्टविनायक गणपती पैकी हे एकमेव असे मंदिर आहे जिथे, गणपतीची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणपतीचे नाव Siddhivinayk Mandir सिद्धिविनायक असे ठेवले आहे. … Read more