Raja rammohan roy:राजा राममोहन रॉय
Raja rammohan roy यांचा जन्म २२ मे १७७२ मध्ये पश्चिम बंगाल west bangal राज्यात बरद्वान bardwan जिल्ह्यातील राधानगरी radhanagari गावी झाला. राजा राममोहन रॉय याना संस्कृत ,अरबी,इंग्रजी, फ्रेंच, फारशी, लॅटीन, ग्रीक इत्यादी भाषा येत होत्या Raja rammohan roy राजा राममोहन रॉय हे आधुनिक भारताचा जनक व समाज प्रबोधनाचे आद्यजनक किंवा अग्रदूत नावाने प्रसिध्द होते.“नव्या युगाचे … Read more