Bharatatil khanij sampatti : भारतातील खणिज संपत्ती

Bharatatil khanij sampatti : भारतातील खनिज संपत्ती भारतात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्तीचे साठे आढळतात. खनिज संपत्तीच्या दृष्टीने भारत एक संपन्न राष्ट्र आहे. भारतात सापडणारे खनिजे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, लोहखनिज, मॅगनीज, बॉक्साईट, चुनखडी, अभ्रक, क्रोमाइट, कायनाईट, तांबे, चांदी, सोने, हिरे, शिसे, जास्त, युरेनियम, थोरियम इत्यादी खनिजे विशाल भारत भूमीत मोठ्या प्रमाणात आढळतात. छोट्या … Read more