Tag: bhartiya san

कृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. कृष्ण जन्माष्टमी हा सण आपल्या संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. या गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला…