Rivers in Maharashtra:महाराष्ट्रातील नद्या

* पश्चिम घाट किंवा सह्याद्री हा महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख उगमस्रोत असून तोच या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. त्यामुळे राज्यातील नद्यांचे मुख्यतः दोन भागात वर्गीकरण झाले.Rivers in Maharashtra १) पश्चिम वाहिनी नद्या २) पूर्ववाहिनी नद्या ३) दक्षिणवाहिनी नद्या १) पश्चिम वाहिनी नद्या (अरबी समुद्राला मिळणाऱ्या) * भारतीय पठारी प्रदेशावर वाहणाऱ्या तापी व नर्मदा या पश्चिम वाहिनी … Read more