मुख्य कार्यकारी अधिकारी – CEO
CEO- जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कार्यभार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालवला जातो. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. CEO-तरतूद- जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम (94) नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी(Dy. CEO) यांची तरतूद आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हा … Read more