Collector : जिल्हाधिकारी
Collector जिल्हाधिकारी हा संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख असतो. Collector जिल्हाधिकारी हा जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करतो. जिल्ह्याचा महसूल प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यावर असते. जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 7 (1) नुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची … Read more