Tag: district collector

Collector : जिल्हाधिकारी

Collector जिल्हाधिकारी हा संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख असतो. Collector जिल्हाधिकारी हा जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करतो. जिल्ह्याचा महसूल प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जिल्हा…