Vibhajatechya kasotya : विभाजतेच्या कसोट्या
Vibhajatechya kasotya : विभाजतेच्या कसोट्या म्हणजेच एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने नि:शेष भाग जातो किंवा नाही हे पाहणे यासाठी आपण ज्या अंकगणितांच्या नियमांचा वापर करतो अशा नियमांना विभाजतेच्या कसोट्या Divisibility Rules असे म्हणतात. १ ची कसोटी १ या संख्येने कोणत्याही संख्येस नि:शेष भाग जातो आणि भागाकार तीच संख्या असते. 2 ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी … Read more