Talathi hall ticket News:तलाठी परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत तलाठी भरती Talathi hall ticket News प्रक्रिया सन 2023 बाबत जाहीर सूचना प्रसारित करण्यात आलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2003 या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याची नियोजित आहे. त्यानुसार वरील कालावधीमध्ये तीन सत्रात दररोज परीक्षा घेतली जाईल परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकारा ला प्रतिबंध करण्याकरिता परीक्षार्थी यांचे प्रवेश … Read more